महाराष्ट्र ज्यांना जाणता राजा म्हणत होता, त्यांनी कायम दुष्काळी भागाला पाणी देणे खर्चात बसत नसल्याची उत्तरे दिली होती असे म्हणत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाव न घेता शरद पवारांवर टीका केलीय.आता फडणवीस ज्या पद्धतीने दुष्काळ मुक्तीसाठी काम करत आहेत, ते पाहता नुसत्या तुताऱ्या फुकून काही होत नसतं असा टोला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावलाय.