Girgaon Chowpattyवर 'कबुतरांना दाणे टाकण्यास' मनाई; NDTV मराठी ग्राउंड रिपोर्ट | NDTV मराठी

मुंबईतील गिरगाव चौपाटी परिसरात कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांवर बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कडून कारवाई केली जात आहे. याच कारवाईचा एक भाग म्हणून एका व्यक्तीला ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यासंदर्भात गिरगाव चौपाटीवरुन NDTV मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ