नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन आठ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.सर्वात मोठी कोनेक्टिव्हिटी असणारे हे विमानतळ असणार आहे.या पार्श्वभूमीवर जवळपास पन्नास हजार लोक बसतील एवढी व्यवस्था करण्यात आली आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी