सध्या पुण्यात सुमारे 1 हजार 200 सार्वजनिक शौचालये आहेत. यापैकी अनेक शौचालयांमध्ये सोयी-सुविधांचा अभाव आहे.वीज आणि पाणीपुरवठ्याअभावी अनेक शौचालये कमी वापरात आहेत.तर महिलांसाठी पुरेशा सुविधांची कमतरता आहे.त्यामुळे हे फॅन्सी शौचालय नेमके कशासाठी आहेत असा सवाल सजग नागरिक मंचाच्या विवेक वेलणकर यांनी केलाय.