पुणे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर वीज चोरीचा आरोप झाल्यानंतर आता माहिती अधिकार (RTI) कार्यकर्ते सागर धाडवे यांनी त्यांच्यावर पुणे महानगरपालिकेची (PMC) जागा हडपल्याचा गंभीर आरोप केला आहे.