. पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाला लवकरच गती मिळणार आहे. नवीन डीपीआर तयार करण्यात येणार असून लवकरच हा प्रकल्प मार्गी लागणार आहे.