Raghuji Raje Bhosale's sword | रघुजी राजे भोसले यांची तलवार लंडनहून नागपुरात | NDTV मराठी

नागपूर शहराचे संस्थापक रघुजी राजे भोसले यांची तलवार लंडनमध्ये सापडल्यानंतर लिलावातून खरेदी करून ती पुन्हा नागपुरात आणल्यामुळे भोसले कुटुंबाने राज्य सरकारचे आभार मानले आहेत. ही तलवार आता नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखाशेजारी ठेवली जाणार आहे. तत्पूर्वी, ती काही दिवस नागपूरकर भोसले कुटुंबाच्या मोठ्या राजवाड्यातील शस्त्रागारात ठेवली जाईल. भोसले कुटुंबाचे सदस्य मुधोजी राजे भोसले यांनी या घटनेबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

संबंधित व्हिडीओ