रतन टाटा यांच्या निधनानं संपूर्ण देश हळहळतो आहे. अतिशय धक्कादायक बातमी देशवासियांना पचवावी लागतेय. मात्र रतन टाटा यांना भारत सरकारने सन्मानित करावं यासाठी राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलेलं आहे.