पुण्यातील CWPRS मध्ये देशातील जलविद्युत प्रकल्पांसाठी धरणांचे प्रोटोटाइप तयार केले जात आहेत. जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवरील प्रकल्पांसाठीही येथे मॉडेल स्टडीज सुरू आहेत, ज्यामुळे देशाची ऊर्जा क्षमता वाढेल. (Dam prototypes for India's major hydroelectric projects are being developed at Pune's CWPRS. Model studies are underway for projects like the one on the Chenab River in Jammu & Kashmir, which will boost the nation's energy capacity.)