Gadchiroli | 5 वर्षांपासून रस्त्यांची कामं रखडली, ग्रामस्थांना मोठा त्रास | NDTV मराठी

गडचिरोली जिल्ह्यातील घोट या अतिदुर्गम भागातील रस्त्यांची कामे गेल्या पाच वर्षांपासून रखडली आहेत. यामुळे स्थानिक ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ही रस्त्यांची कामे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतात.

संबंधित व्हिडीओ