Sachin Ghaiwal प्रकरण | Yogesh Kadam यांनी Eknath Shinde यांच्याकडे मांडली बाजू, शिंदेंचा पाठिंबा?

सचिन घायवळ प्रकरणात योगेश कदम यांनी आपली बाजू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे मांडली... परवानाबाबत गैरप्रकारे कुठल्याही विशेष अधिकाराचा वापर केला नसल्याचं त्यांनी शिंदेंकडे स्पष्ट केलंय.. त्यानंतर शिंदेंनीही कदमांना पाठीशी असल्याचं सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिलीय..

संबंधित व्हिडीओ