#SanjayRaut #ElectionCommission #Democracy शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर 'भाजपची शाखा' असल्याचा आरोप केला. त्यांनी EVM आणि लोकशाहीच्या मुद्द्यांवरून भाजपवर टीका केली. (Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut, in a press conference, accused the Election Commission of being a 'branch of the BJP'. He also criticized the BJP on the issues of EVM and democracy.)