विद्यानंद बापटांवर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाणला एक दिवसाची पोलीस कोठडी.काल दुपारी टिळक रस्त्यावर एका खाजगी वृत्तवाहिनीला विद्यानंद बापट हे मुलाखत देत असताना संतोष चव्हाण यांनी विद्यानंद यांच्यावरती केला होता हल्ला. या हल्ल्यानंतर पोलिसांनी संतोष चव्हाण याला अटक करून आज न्यायालयाच्या समोर हजर केलं होतं आणि न्यायालयाने त्याला आता एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.