ज्या ठिकाणाहून या विद्यार्थ्यानं पॅराग्लायडिंग केलं,त्या हॅरीसन फॉली या ठिकाणाहून वाई मध्ये जाण्यासाठी वाहतूक कोंडी असेल दीड ते दोन तास लागतात. एरवी १५ ते २० मिनिटं लागतात.कसा होता हा प्रवास आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी