Parinay Fuke | "विधानसभेत प्रश्न घेण्यासाठी पैशांचा व्यवहार", भाजप आमदार परिणय फुकेंचे गंभीर आरोप

भाजप आमदार परिणय फुकेंनी विधानसभेत बोलताना गंभीर आरोप केलेत.विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशाचा व्यवहार केला जातो असं फुके म्हणालेत.विरोधीपक्षातील आमदार आणि त्यांचे सात ते आठ जवळचे कार्यकर्ते यात सहभागी झाल्याचं म्हणालेत.यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप फुके यांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपवली.तसंच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही फुकेंनी केली.

संबंधित व्हिडीओ