Solapur Floods: दक्षिण सोलापूरमध्ये जोरदार पाऊस, शेतात साचले पाणी

दक्षिण सोलापूरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक गावांना फटका बसला आहे. शेतीत पाणी साचल्याने खरिपाची पिके धोक्यात आली असून, शेतकरी प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी करत आहेत. (Heavy rainfall in South Solapur has affected many villages. With farms waterlogged, Kharif crops are at risk. Farmers are now demanding compensation from the administration for their losses.)

संबंधित व्हिडीओ