मुंबई गोवा महामार्गावर गॅस टँकर अपघातांच्या घटना वाढल्याने गणेशोत्सवासाठी जिल्हा पोलिस प्रशासन अँक्शन मोडवर आलंय.गॅस टॅकर वाहतुक करताना काटेकोर नियमांचे पालन करावे लागणार आहे.गणेशोत्सवात अवजड वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.टँकर चालकासोबत क्लिनर ठेवणे बंधनकारक असेल. तर तज्ञ टिमचे पथक चोवीस तास तैनात करण्याचे आदेशही देण्यात आलेत.मुंबई गोवा महामार्गावरून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी....