जातीऐवजी उत्पन्नावर आधारित आरक्षण द्यावे, या मागणीसाठी दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्ट सुनावणी घेणार आहे. यामुळे देशात आरक्षणाबद्दल पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे. (The Supreme Court is set to hear a petition demanding income-based reservations instead of caste-based quotas. This decision could spark a new debate on reservation policy across the country.)