बाबा सिद्दीकींच्या हत्येने राज्यभरात खळबळ, अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित...पोलीस उत्तर देणार?

बाबा सिद्दीकी यांच्यावरील हल्ल्यानंतर मुंबईतील मलबार hill भागात असलेल्या मंत्र्यांच्या बंगल्यावर देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर सुरक्षा आता वाढवण्यात आली आहे. मलबार hill परिसरातील इतर मंत्र्यांच्या बंगल्याबाहेरही गस्त वाढवण्यात आली आहे. 

संबंधित व्हिडीओ