Tuljapur Temple: तुळजाभवानी मंदिरात उंदरांचा धुमाकूळ, प्राचीन दागिन्यांना धोका?

तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात उंदरांचा संचार असल्याचे ऑनलाइन दर्शनादरम्यान दिसून आले आहे. या उंदरांमुळे देवीच्या प्राचीन अलंकारांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तात्काळ कारवाईची मागणी भाविकांनी केली आहे. (A rat infestation has been observed in the Tulja Bhavani temple's sanctum sanctorum during online darshan. Devotees fear the rats may damage the goddess's ancient ornaments and have demanded immediate action.)

संबंधित व्हिडीओ