अनेक बाप्पा गिरगाव चौपाटीला विसर्जन करण्यासाठी आलेले आहेत. मंडळ घेऊन आलेली आहेत आणि दोन्ही रस्ते गिरगाव चौपाटीचे ते अत्यंत मोठ्या प्रमाणात गर्दीने भरलेले आहेत.