Uday Samant on CM: 'एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे'; उदय सामंतांचं विधान | NDTV मराठी

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिकमध्ये बोलताना आपली इच्छा व्यक्त केली. दादा भुसे यांना नाशिकचे पालकमंत्रिपद मिळावे आणि एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, असे सामंत म्हणाले. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. (Industries Minister Uday Samant, speaking in Nashik, expressed his wish that Dada Bhuse be made the guardian minister for Nashik and Eknath Shinde become Chief Minister again. His statement has sparked political discussion.)

संबंधित व्हिडीओ