ठाकरे गटाचे उद्यापासून महाराष्ट्रभर आंदोलन. कलंकित मंत्र्यांविरुद्ध आंदोलन करणार.महाराष्ट्राची प्रतिमा बदनाम केल्याने आक्रमक.मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी.दरम्यान या आंदोलनासंदर्भात उद्धव ठाकरेंनी एक व्हिडिओही शेअर केलाय. महाराष्ट्राला नकोय सत्ताधाऱ्यांचा कलंकित आणि भ्रष्ट कारभार.. अशा आशयाखाली हा व्हिडिओ ठाकरेंनी पोस्ट केलाय.