Vaibhav Naik | ठाकरे गटातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वैभव नाईक यांची पहिली प्रतिक्रिया, पाहा

कुडाळ मतदार संघातून त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. वैभव नाईक आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत. वैभवजी. NDTV मराठी मध्ये स्वागत आणि अर्थात अभिनंदन तुमची उमेदवारी जाहीर झाली आहे. कसं बघताय यावेळच्या लढतीकडे

संबंधित व्हिडीओ