#ParliElection #VaidyanathBank #CooperativeBank परळी येथील वैद्यनाथ अर्बन बँकेच्या १७ जागांपैकी १३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. ४ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या. या निकालाकडे परळीसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (The results for the Parli Vaidyanath Urban Co-operative Bank elections are expected today. Out of 17 seats, 13 were contested while 4 were elected unopposed. The results will decide who controls the bank's board.)