कबूतरखान्याचा वाद आता अधिकच चिघळण्याच्या दिशेने चाललाय.महापालिकेच्या निर्णयाविरोधात जैन समाज कोर्टाची लढाई लढतोय.. पण वेळ पडली तर शस्त्र उचलायलाही मागे हटणार नाही. अशी धमकी जैनमुनी निलेशचंद्र यांनी दिलीय.शांतीचा उपदेश देणारे धर्मगुरू थेट शस्त्र उचलण्याची भाषा करु लागलेत. भडकाऊ विधान करणारे निलेशचंद्र मुनी कोण आहेत? आणि प्रकरण हाताबाहेर जाण्याआधीच सरकार योग्य पावलं उचलणार का? पाहुयात..