Special Report| केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात कुणाचा होणार पत्ता कट आणि कुणाची वाढणार वट?

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरलाय... मंत्रिमंडळ विस्तार कुठल्या आधारावर होणार... त्याबद्दल मोदींनी एक प्रमुख फॉर्म्युला ठरवलाय.. या फॉर्म्युलामुळे काही विद्यमान मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे.... काय सुरू आहे सध्या दिल्लीत... या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाचा होणार पत्ता कट.... आणि कुणाची वाढणार वट.... पाहुया एक सविस्तर रिपोर्ट...

संबंधित व्हिडीओ