Sp
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Air India Flights Cancelled : विमाने आहेत का एसटीची बस? Air Indiaच्या 6 फ्लाईट रद्द, महाराष्ट्रातील खासदार संतापल्या
- Tuesday June 17, 2025
- Shreerang
अहमदाबाद इथे घडलेल्या विमान अपघातानंतर (Ahmedabad Plane Crash) एअर इंडियाच्या (Air India) भोंगळ कारभारावर प्रवाशांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे. एअर इंडियाच्या Dreamliner विमानांची 6 आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली. (6 International Flights of Air India cancelled ) करण्यात आल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे (NCP SP MP Supriya Sule ) यांनी अन्य प्रवाशांप्रमाणे एअर इंडियाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
NCP Foundation Day : सुप्रिया सुळे काय भूमिका घेणार ? दोन्ही राष्ट्रवादी पुण्यातच साजरा करणार स्थापना दिन
- Monday June 9, 2025
- Reported by Sagar Kulkarni
सध्या राज्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का ? आणि पवार -सुळे बंधू भगिनी एकत्र येणार का याची. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकते असा कयास बांधला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana SP News: बुलढाण्याचे SP कोण? बदलीनंतरही पानसरेंचा खुर्चीवर ताबा, नवे साहेबही कार्यालयात
- Friday May 30, 2025
- Written by Gangappa Pujari
वैद्यकीय रजेवर होतो हजर झालो असे म्हणत पुन्हा एकदा खुर्चीचा ताबा मिळवला आहे. या प्रकरणाची सध्या जिल्ह्यात चांगली चर्चा होत आहे. नेमकं काय घडलं?
-
marathi.ndtv.com
-
Accident News : छत्तीसगडमध्ये भीषण अपघात, ट्रक-ट्रेलरच्या धडकेत 13 जणांचा मृत्यू
- Monday May 12, 2025
- Written by NDTV News Desk
Chhattisgarh Accident : रायपूर-बालोदाबाजार रस्त्यावर सारागावजवळ लोकांना घेऊन जाणाऱ्या ट्रकने ट्रेलरला धडक दिल्याने ही घटना घडली.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar : निवृत्तीचा इशारा की इमोशनल कार्ड? शरद पवारांच्या नव्या घोषणेचा अर्थ काय?
- Tuesday November 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NSP SP) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आगामी काळात कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असे संकेत दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Election : पित्याऐवजी पुत्राला संधी, माजी सनदी अधिकाऱ्यांचे स्वप्न भंगले; वादग्रस्त व्यक्तीला तिकीट
- Monday October 28, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाने चौथी यादी जाहीर केली. या यादीमध्ये 7 नावांचाच समावेश असला तरी ही यादी चर्चेचा विषय बनली आहे. शरद पवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेल्या उमेदवारांवरून काही मतदारसंघांमध्ये वाद सुरू असताना ही यादी प्रसिद्ध झाली आहे. ज्यामुळे वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
NCP SP 2nd List : शरद पवार गटाच्या दुसऱ्या यादीतील 'या' 7 गोष्टी तुम्हाला समजल्या का?
- Saturday October 26, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
NCP sharad Pawar Group List : शरद पवार गटाने यादी जाहीर करताच महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नसल्याचं अधोरेखित झालं आहे. कारण आधीच शिवसेनेने जाहीर केलेल्या जागेवर शरद पवार गटाने उमेदवारी जाहीर केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
NCP SP List : राष्ट्रवादी शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर, एका नावावरुन महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता
- Saturday October 26, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
NCP sharad pawar group Second List : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीर एकूण 22 उमेदवारांचा समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
गुन्हेगारांनी तयार केलं सर्वोच्च न्यायालय, CJI देखील बनले! बड्या उद्योगपतीची 7 कोटींची फसवणूक
- Tuesday October 1, 2024
- Written by Onkar Arun Danke
या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे गुन्हेगारांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड (Chief Justice of India DY Chandrachud) यांची नक्कल करत आभासी सर्वोच्च न्यायालय तयार केले होते.
-
marathi.ndtv.com
-
व्हायरल व्हिडीओमुळे Youtuber ची डोकेदुखी वाढली; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- Monday August 12, 2024
- Edited by NDTV News Desk
व्हिडीओ काढून टाकण्यात आला असला तरी वन्य जीव प्रेमी कुमार यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. कुमार यांनी यापूर्वी एकदा 'रानडुकराची करी'ची रेसिपीचा व्हिडीओ शेअर केला होता.