Pune NDA मध्ये 18 वर्षीय कॅडेटचा मृत्यू, कॅडेटच्या कुटुंबीयांकडून थेट 'रॅगिंग'चा आरोप | NDTV मराठी

पुण्याजवळील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच NDA मधून एक अतिशय दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आलीय. अवघ्या १८ वर्षांच्या एका कॅडेटचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एनडीए कॅम्पसमध्ये शोककळा पसरलीय. या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळालं असून, मृत कॅडेटच्या कुटुंबीयांनी थेट 'रॅगिंग'चा आरोप केलाय. पाहुयात या बाबतचा हा रिपोर्ट...

संबंधित व्हिडीओ