Mira Bhayandar मध्ये हनुमान मंदिराचा वाद पेटला, BJP, शिंदे गट आणि मनसे आमने-सामने; नेमकं काय घडलंय?

राजकीय नेते जिथे नदीच नाही, तिथे पूल बांधण्यासाठी उतावीळ असतात, असं म्हटलं जातं... असाच प्रकार घडलाय मीरा-भाईंदरमध्ये.... मीरा भाईंदरमध्ये सध्या एका हनुमान मंदिराचा वाद चांगलाच पेटलाय.... हनुमान मंदिर हटवण्यावरुन, नवं बांधण्यावरुन भाजप, शिंदे गट आणि मनसे आमने-सामने आलीय.... पाहुया नेमकं काय घडलंय

संबंधित व्हिडीओ