सध्या देशात एका आत्महत्येची जोरदार चर्चा आहे... ही आत्महत्या आहे एका आयपीएस अधिकाऱ्याची..... हरियाणामधल्या आयपीएस ऑफिसरनं स्वतःला संपवलं.... एवढ्या यशस्वी अधिकाऱ्यानं आत्महत्या का केली... तर त्याचं उत्तर आहे जातीभेदामुळे..... आयपीएस पूरनकुमार यांनी आत्महत्या करण्याआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय.... आणि त्यावरुन देशात काय चर्चा सुरू झालीय.... पाहुया....