बिहार विधानसभा निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आलीय. नवी दिल्लीत झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर एनडीएचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाला. बिहार विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यांमध्ये होणारेय. 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर 14 नोव्हेंबरला निवडणूक निकालाची घोषणा करण्यात येईल.. एनडीएने जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करून आघाडी घेतलीच आहे.. हीच आघाडी एनडीएला विजयाच्या समीप घेऊन जाणार का पाहुयात या रिपोर्टमधून..