Maharashtra | पालिका निवडणुकीसाठी BJPचा Mega Plan, इनकमिंगबद्दल काय ठरलं? फडणवीसांनी काय उत्तर दिलं?

आगामी महापालिका निवडणुकीत कसं लढायचं, याची स्ट्रॅटेजी भाजपच्या पुण्यातल्या बैठकीत ठरलीय.... युती करायची का.... कुठे युती करायची.... एखाद्या महापालिकेत युती शक्य नसेल तर काय करायचं.... यावर भाजपच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली... त्यावेळी एक प्रश्न भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आवर्जून विचारला.... तो म्हणजे इतर पक्षातल्या नेत्यांना भाजपमध्ये यायचं असेल तर काय करायचं.... त्यावर देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं.... पाहुया...

संबंधित व्हिडीओ