महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कबूतर खाण्याचा विषय पेटण्याची चिन्हं दिसतायत. जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक झाल्या आहेत. कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान, अशा आशयाचे पोस्टर्स सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतायत.. जैन मुनींच्या सभेनंतर सुरू झालेल्या मराठी विरुद्ध अमराठी वादाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून..