पुण्यात भाजपची बैठक झाली... त्यावेळी एक प्रसंग घडला.... त्या प्रसंगाची सध्या जोरदार चर्चा आहे.... संभाजी भिडे या बैठकीच्या सभागृहाच्या बाहेर थांबले होते... त्यावेळी भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण तिथे आले.... पुढे काय घडलं.... पाहुया....