Thane | प्रशासनाचा निष्काळजीपणा, कबुतराला वाचवताना अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू | NDTV मराठी

ठाण्यात कबुतराला वाचवताना अग्निशामक जवानाचा मृत्यू झालाय.. प्रशासनाच्या निष्काळजीपणाने या तरुणाचा जीव गेल्याचं बोलंल जातंय. ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा परिसरात ही घटना घडली.. अग्निशामक दलातील जवान उत्सव पाटील यांचं दुर्दैवी मृत्यू झालाय.. विजेच्या तारेवर अडकलेल्या कबुतराला सुटका करण्यासाठी ते गेले होते त्यावेळी हायव्होल्टेज विजेचा जबर धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.

संबंधित व्हिडीओ