Global Report | भारत...अफगाणिस्तान आणि तालिबानशी एवढी जवळीक का वाढवतोय? काय आहे या प्रश्नाचं उत्तर

अफगाणिस्ताने परराष्ट्र मंत्री सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत.... त्यांनी देवबंदमध्ये जाऊन स्वतःला मौलाना ही पदवी घेतली... त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी प्रचंड मोठी गर्दी झाली होती... भारतातलं हे स्वागत पाहून आनंद झाल्याचं त्यांनी सांगितलं.... त्याचवेळी मुत्तकी यांच्या दौऱ्यावर टीकाही झाली... कारण त्यांनी भारतामध्ये घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना आतमध्ये घेण्यात आलं नाही... त्यावर टीका झाल्यानंतर मुत्तकी यांनी पुढची जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये महिलांना आमंत्रण देण्यात आलं.... मात्र भारत अचानक अफगाणिस्तान आणि तालिबानशी एवढी जवळीक का वाढवतोय, हा खरा मुद्दा आहे.... पाहुया काय आहे या प्रश्नाचं उत्तर....

संबंधित व्हिडीओ