माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर CBI कडून गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. गिरीश महाजनांना अडकवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे.