सोलापूरच्या कुर्डूमधील अवैध उत्खननाचा मुद्दा आता बीडपर्यंत पोहोचला आहे. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कुर्डूची तुलना थेट बीडशी केली, ज्यामुळे माढावासीय त्यांच्याच विरोधात आक्रमक झाले आहेत. एका माजी सरपंचाने मोहितेंवर गंभीर आरोप करत, '१६-१७ खून घडवून आणले आणि धैर्यशील मोहिते म्हणजे बीडचा वाल्मिक कराड' असे म्हटले आहे. 'गँग्ज ऑफ कुर्डू' प्रकरणाचे सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये.