अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घराबाहेर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. संत प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपावरून रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार यांच्या टोळीने या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. या घटनेचे सविस्तर वृत्त, त्यामागचे कारण आणि पोलीस तपास यावर या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती.