नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान सुशीला कार्की कोण आहेत?

नेपाळमध्ये माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांची अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. नेपाळच्या इतिहासात सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश म्हणून त्यांची ओळख आहे. देशात सध्या सुरू असलेल्या 'जनरल झेड' आंदोलनानंतर त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांची कारकीर्द, भ्रष्टाचारविरोधी भूमिका आणि त्यांच्यासमोरील आव्हानांविषयी या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती.

संबंधित व्हिडीओ