आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी बंडू आंदेकरच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत पोलिसांना मोठं घबाड सापडलं असून त्यात सोनं, चांदी आणि काही महत्त्वाची कागदपत्रं आहेत. पुण्यात गुन्हेगारी बोकाळली आहे का? या प्रकरणाचा तपास कसा सुरू आहे? आरोपीचा गुन्हेगारी इतिहास आणि धाडीत सापडलेल्या पुराव्यांवर या विशेष रिपोर्टमध्ये सखोल माहिती.