Banjara Reservation | बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एसटी आरक्षण का नको? पाहा सविस्तर रिपोर्ट

मराठा समाजाला एक न्याय आणि बंजारा समाजाला दुसरा न्याय का, असा प्रश्न विचारत सध्या बंजारा समाज मोर्चे काढत आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण दिल्यास आम्हालाही त्याच आधारावर एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. या मागणीला राज्यातल्या तीन मोठ्या नेत्यांचा पाठिंबा आहे, तर दुसरीकडे आदिवासी समाज याला तीव्र विरोध करत आहे.

संबंधित व्हिडीओ