नेपाळमध्ये जशी अराजकता माजली, त्याच वाटेवर महाराष्ट्र आहे, असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिकमधील मोर्चात केला. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महत्त्वाचे म्हणजे, शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे नाशिक महापालिका निवडणूक एकत्र लढण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. राऊतांच्या या वक्तव्यांचे राजकारण आणि नाशिकमधील नव्या समीकरणांचा या व्हिडिओमध्ये आढावा.