Mumbai Rain: आशिष शेलार यांनी घेतला मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा!

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी पालिका आयुक्तांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला. शहरातील सखल भागांमध्ये साचलेले पाणी आणि वाहतुकीवर झालेल्या परिणामांवर या बैठकीत चर्चा झाली. BJP leader and minister Ashish Shelar met with the Municipal Commissioner to review the situation created by the heavy rainfall in Mumbai. The meeting focused on the waterlogging in low-lying areas and the impact on the city's traffic.

संबंधित व्हिडीओ