खड्डे लवकरात लवकर बुजवा, CM Devendra Fadnavis यांचा खड्ड्यांबाबत पालिका आयुक्तांना फोन करुन आदेश

मुंबईतील रस्त्यांच्या खड्ड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका आयुक्तांसोबत चर्चा केली.वाकोला ब्रिज वरील खड्डे हे वाहतुकीत अडसर ठरत आहेत.याबातमीनंतर वाकोला ब्रीज बाबत काय कारवाई केली यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी विचारणा केली.मुसळधार पावसामुळे इंदिरानगर येथून सुरू होणाऱ्या वाकोला ब्रिजवर खड्डे निर्माण झालेले आहेत. हा पूल एमएमआरडीएने बांधलेला आहे तरी देखील यावर अनेक खड्डे लोकांना त्रासदायक ठरत असल्याने खडे बुजवण्याबाबत आदेश दिले.

संबंधित व्हिडीओ