राज्यातल्या ओबीसी वर्गासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी.... ओबीसींच्या आणखी २९ जातींचा समावेश केंद्राच्या यादीत करण्यासाठी राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवलाय.... आता केंद्र सरकारनं त्याला मंजुरी दिल्यावर ओबीसींच्या या आणखी २९ जातींना दोन मोठे फायदे मिळणार आहेत.... स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना सरकारनं हे ओबीसी कार्ड खेळलंय.... याचा फायदा कुणाला आणि कसा होणार आहे, पाहुया...