बीडमध्ये काय होईल, याचा नेम नाही... अशीच एक धक्कादायक घटना बीडमधून समोर आलीय.. दोन जिवाभावाच्या मैत्रिणी होत्या..... तीन वर्षांपासून दोघींचीही घट्ट मैत्री होती.... पण त्यातल्या एका मैत्रिणीनंच दुसऱ्या मैत्रिणीचा खून केला.... याचं कारण म्हणजे दोघींचा एकच बॉयफ्रेंड होता.... पाहुया नेमकं काय घडलं