मोठी बातमी| पटेल, तटकरेंसोबत जयंत पाटीलही फडणवीसांच्या भेटीला; अंधारे, मिटकरींची NDTV ला प्रतिक्रिया

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला.पटेल, तटकरेसोंबत जयंत पाटीलही फडणवीसांच्या भेटीला.दोन्ही राष्ट्रवादीचे नेते वर्षावर,फडणवीसांसोबत चर्चा.शरद पवारांची राष्ट्रवादी NDA सोबत जाण्यावर चर्चा- सूत्र. एकीकडे सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्ष निवडीवरुन राष्ट्रवादीत अंतर्गत राजकारण सुरु

संबंधित व्हिडीओ