Nida Khan प्रकरणावरून Chh.Sambhajinagar पालिकेत वादंग; MIM-BJP नगरसेवकांमध्ये वाद

छ संभाजीनगर मनपात निदा खानवर कारवाईचा विषय निघताच MIM आणि भाजप नगरसेवक यांच्यात वाद.छ संभाजीनगर येथे निदा खान लपून बसलेल्या घरावर कारवाई करणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांचा स्वागताचा प्रस्ताव मांडताच वाद.भाजप नगरसेविकेने मांडला होता प्रस्ताव, एमआयएमचे नगरसेवक संतापले.प्रकरणाचे नाव घेताच एमआयएम नगरसेवक आणि भाजप नगरसेवक आमने-सामने. महानगरपालिकेच्या सर्वसामान्य सभेत निदा खान चे नाव येताच गदारोळ.

संबंधित व्हिडीओ